माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य
प्रतिनीधी जालना
जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन ता . माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक .महेश सारणीकर यांच्या हस्ते संभाजीनगर येथे नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन श्रीकृष्णा शेळके यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सखाराम कुलकर्णी, कार्याध्यक्ष ,विनोद गायकवाड व पत्रकार भालेराव शिंदे, उपस्थित होते पत्रकार समिती ही कामाचा दर्जा संघटनात्मक तसेच
लोकाभिमुख काम आणि कार्यक्षेत्र बघून नियुक्त करण्यात आली माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात काम करणे माहिती अधिकार व पत्रकारिता या चळवळीला सक्षम व बळकट करणे अडचणी सोडवणे तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा अध्यक्ष कृष्णा सपकाळ यांच्या शिफारशीनुसार 
देशाची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष. श्री कृष्णा सपकाळ यांच्या हस्ते अनवा येथे श्री कृष्णा शेळके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले विकासाची कामे करणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगण्यात आले या नियुक्ती बद्दल श्रीकृष्ण शेळके तालुका प्रतिनिधी यांचे तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













