युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हरिओम भाऊ टाळकुटे यांची कोलाड विभाग काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
प्रतिनीधी कोलाड
रायगड (कोलाड) :- माजी मंत्री सतेज दादा उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा.महेंद्र घरत ,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मा.प्रविणदादा ठाकुर उपस्थित होते मा.प्रवीण दादा ठाकुर, जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, सहप्रभारी श्रीरंग बरगे,प्रदेश 
महिला चिटणीस मोनिका पाटील, रायगड महिला अध्यक्ष श्रद्धाठाकूर, प्रदेश चिटणीस चंद्रकांत ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष जे. टी. पाटील, रायगड उपाध्यक्ष मिलिंद पाटगांवकर, राजाभाऊ ठाकूर, सुनील थळे यांच्यासह फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाकवा,अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाद शिलोके, प्रदेश प्रतिनिधी

हर्षल पाटील, सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी हरिओमभाऊ टाळकुटे यांनी या पदाचा वापर श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा करण्यासाठी व पक्ष संघटन बाधण्यासाठी करणार असल्याचे प्रतिपादन केले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













