गोरेगाव चिंचवली येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’चा कार्यक्रम चा आवर्जून पाहिला

रायगड (माणगाव) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात या रेडिओकार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा १०३ वा भाग आहे. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात
ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं या वेळी चिंचवली येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचे मन की बात १०३ भाग कार्यक्रम व टिफीन बैठक बुथ अध्यक्ष यांच्या समवेत पाहिला यावेळी मा. ता. भाजप उ सेल अध्यक्ष आनंद राजभर, मा ता भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रितेश निवाते, बाळा तांदळेकर, योगेश पालकर,अश्विनी कडू, लक्ष्मण पारावे, दिपक शिगवन इत्यादी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













