नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शैलेश महाडिक यांची युवासेना विभागीय अध्यक्ष पदी निवड. – आजचा महाराष्ट्र

शैलेश महाडिक यांची युवासेना विभागीय अध्यक्ष पदी निवड.

प्रतिनिधि पांडुरंग माने

शैलेश महाडिक यांच्या निवडीने युवा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे

रायगड (माणगाव) :- मा. आमदारभरतशेट गोगावले यांच्या आशिर्वादाने चिंचवली वाडी चे सुपुत्र माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश महाडिक यांची गोरेगाव युवासेना विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली महाडिक यांचा गोरेगाव विभागात चांगला जनसपंर्क असून शिवसेनेचे काम ते चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठा पाहता त्याची ही निवड करण्यात आली त्यामुळे ते नक्की तरुणांना एकत्र घेऊन काम करतील असे सांगण्यात आले

लोनरे येथे झालेल्या एका छोटेखाणी कार्यक्रमात मा,जिल्हा प्रमुख श्री,प्रमोदजी घोसाळकर साहेब,जिल्हासंपर्क प्रमुख मा, श्री, अरूण जी चाळके साहेब,युवासेना जिल्हाप्रमुख मा, विपुल जी उभारे साहेब,तोंडलेकर साहेब यांच्या शुभहस्ते त्याना नियुक्त पत्र देण्यात आले यावेळी अनेक मान्यवर,शिवसैनिक,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच त्यानां शुभेच्छा देण्यात आल्या

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]