नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोवा येथे राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलन पार पडले – आजचा महाराष्ट्र

गोवा येथे राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलन पार पडले

सिंधुदुर्ग :- जी २० अंतर्गत नेहरू युवा केंद्र ( स्वायत्तशासी संस्था, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) पणजी, गोवा आणि किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी, गोवा येथे ९ जुलै रोजी राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलन -२०२३ पार पडले.

या संमेलनात श्रीमती ज्योती चेतन चिंदरकर ( संपादिका – द ग्लोबल व्हॉईस) यांना युथ सोशल आयकॉन हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संमेलनाला सुभाष फळदेसाई( मजूर व पुराभिलेख मंत्री, गोवा सरकार), रमाकांत खलप ( माजी केंद्रीयमंत्री, गोवा), दयानंद नार्वेकर ( माजी उपमुख्यमंत्री, गोवा सरकार) , डॉ. बी एन खरात ( संस्थापक अध्यक्ष – किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र) अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]