नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आषाढी एकादशी निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर – आजचा महाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- आषाढी एकादशी निमित्त गुरुवर्य काशिनाथ दळवी महाराज वारकरी संप्रदाय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर श्री. संभाजी लवंदे साहेब मनसे विभाग अध्यक्ष यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्त खवटी येथे गुरुवर्य काशिनाथ दळवी महाराज मोफत नेत्र तपासणी शिबिरात खवटी येथील पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला खेड मधील प्रसिध्द असलेल्या इन्फिगो नेत्र तपासणी सेंटर यांच्या मार्फत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.मान्यवर खवटी गावचे सरपंच श्री. शैलेश दळवी, एच.पी. प्रसाद दळवी ह.भ.प. शर्मिला दळवी, ह.भ.प. एकनाथ दळवी महाराज, चंद्रकांत भोसले, दिपाली दळवी, अपूर्वा लाड, अनिता दळवी, गणपत सुतार, शांताराम दळवी, दिलीप दळवी व पंचक्रोशीतील भाविक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद दळवी यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]