पंचायत समितीतर्फे मोखारा गावाची पाहणी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायतची राज्यस्तरीय होणार निवड
भंडारा :- ग्रामपंचायतीची निवड करून सदर ग्रामपंचायती केंद्र शासनाला राष्ट्रीय स्पर्धा साठी सादर करावयाच्या आहेत. अनुषंगाने पंचायत समिति पवनी अंतर्गत आज मोखारा या ग्रामपंचायतीची राज्य स्तरीय पडताळणी जिल्हा परिषद अकोला येथिल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील मां. राहूल गोडले ( संनियत्रण व
मुल्यमापण तज्ञ,मा.सागर टाकले ( स्वच्छता तज्ञ), मा. प्रविण पाचपोर ( क्षमता बाधंणी तज्ञ) ,मा उषा वाडीभस्मे ( शालेय पोषण आहार तज्ञ) या चमुने सदर ग्रामपंचायत ची पडताळणी केली. सदर पडताळणी उपक्रमाला पंचायत समिती पवनी चे विस्तार अधिकारी पंचायत भोयर, ग्राम सेवक .दोनोडे, पंचायत समिती पाणी व स्वच्छता कक्षाचे समुह समन्वयक तळेकर ग्रामपंचायचे प्रशांतजी भुते सरपंच , गिरीशजी नखाते उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक,महीला,युवक प्रामुख्याने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













