नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री.पी.के.दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटी – आजचा महाराष्ट्र

खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री.पी.के.दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटी

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- प्रशालेमध्ये दि.०५/०७/२०२३ वार बुधवार रोजी वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग खेड अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी -श्रीम जयश्री रामकिसन फुंदे मॅडम-वनरक्षक सामाजीक वनीकरन खेड -श्री

अशोक अजीनाथ ढाकणे-वनरक्षक काडवली -प्रियंका शिवाजी कदम वनरक्षक वन उपज तपासनी नाका भरणे तसेच मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळी सर, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी, उपस्थित होते.वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग खेड यांनी गुलमोहर व बदामाच्या झाडांच्या रोपांच वृक्षारोपण करण्यात आले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]