नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना कार्यालयमधे BRS पक्षात शिवसैनिकांचा प्रवेश – आजचा महाराष्ट्र

पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना कार्यालयमधे BRS पक्षात शिवसैनिकांचा प्रवेश

प्रतिनिधि संजीव भांबोरे

नागपूर :- भारत राष्ट्र समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब यांच्या तेलंगणातील विकासात्मक धोरणाचे समर्थन करीत व पुर्व विदर्भ समन्वयक प्रा ज्ञानेश वाकुडकर यांना आपले आदर्श मानून शिवसेनेचे मनोज जरेल यांनी रविकांत खोब्रागडे समन्वयक नागपुर शहर/ जिल्हा यांच्या मार्गदर्शनामधे BRS पक्षात शिवसेनेच्या अनेक कार्यकर्तासह पक्ष प्रवेश केला.या पक्ष प्रवेश सोहळ्यात मनोज जरेल, रवी अन्ना, नशीर खान, फैय्याज शेख,ईशांत अरोडकर,विलास पुणेकर,आशिष आकोटकर, गुणवंत मेंढके, सय्यद नाजीम अलि, प्रमोद धकाते ,मदन जरेल,पवन धुर्वे,राजा कटारे,हेमंत निमजे,संजय मडके, प्रियांशु चन्ने, हिमांशु चन्ने ,कमलेश जरेल,मोहन दुधपचारे,जावेद मामू शेख,समीर खान,संजू शेंडे, आशिष सलोड, कैलाश हिवराळे ,शिवा जरेल,सचिन लोडे आदि शिवसेनेच्या कार्यकर्तांनी BRS पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]