नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खंदार गाव व खंदार आदिवासी वाडी येथे झालेल्या चक्रीवादळातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शिवसेना आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यामार्फत तातडीची मदत – आजचा महाराष्ट्र

खंदार गाव व खंदार आदिवासी वाडी येथे झालेल्या चक्रीवादळातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शिवसेना आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यामार्फत तातडीची मदत

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामध्ये खंदार गावातील ग्रामस्थांची झालेली नुकसानची माहिती शिवसेना तालुका प्रमुख ॲड मनोज कुमार शिंदे व शिवसेना विभागातील पदाधिकारी यांच्यामार्फत आमदार महेंद्र शेट दळवी साहेब यांना देण्यात आली आमदारांच्या मार्फत तातडीची मदत नुकसान झालेल्या ग्रामस्थांना पत्रे व पाईप तसेच ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यांना रोख रक्कम वाटप करण्यात आली सदर वेळी उपतालुकाप्रमुख उद्देश वाडकर,विभाग प्रमुख विकास पाटील,उपविभाग प्रमूख शैलेश सकपाळ,सुधाकर शिंदे -जेष्ठ नेते मोतीराम गिजे जेष्ठ नेते ,मंगेश रावकर शहरप्रमुख, निलेश शेडगे, राजेश देशमुख,नयन जोशी, मेघा सावंत – तालुका उपसंघटिका धावू ढेबे शैलेश गंभे शाखाप्रमुख खैराळे रामचंद्र गंभे उपशाखाप्रमुख खैराळे हरीश अवकिरे -शाखाप्रमुक टीटवी विलास मेणे आनंद बोलें -खंदार गावध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]