नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कृषी विभाग, जि.प.रत्नागिरी व पंचायत समिती खेड हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प २०२३ – आजचा महाराष्ट्र

कृषी विभाग, जि.प.रत्नागिरी व पंचायत समिती खेड हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प २०२३

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- या हळद लागवडीच्या प्रकल्पांतर्गत प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण.. हा उपक्रम अर्थात हळद रोपे लागवडीचे प्रात्यक्षिक मौजे खवटी ता खेड येथील शेतकरी श्री सुरेश राजाराम शिंदे , मनोहर पांडुरंग दळवी, सुभाष दळवी, अनंत दळवी, कृष्णा मांडवकर यांच्या शेतावर आज दि.३०/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजित करण्यात आला. यावेळी पं. स. खेड चे गट विकास अधिकारी मा. श्री भांड साहेब, ,SK-4 चे प्रणेते श्री. सचिन कारेकर तसेच SK-4 चे स्टार मार्गदर्शक श्री. गजेंद्रजी पौनीकर , राजकुमार धायगुडे कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती गुहागर, सहा प्रशासन अधिकारी श्री ईचुर साहेब, सरपंच श्री शैलेश दळवी, विस्तार अधिकारी श्री दिनेश राणे, सुनिल गावडे,मुरलीधर कुराई, विघ्नेश खांडके, ग्रामसेवक रमेश घोडके इ उपस्थित होते यावेळी उमेद च्या वारनकर मॅडम, बचत गटातील महिला उपस्थित होत्या

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]