नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर – आजचा महाराष्ट्र

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम 

मुंबई :- शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील श्री. मयुर चंद्रकांत कांबळे यांच्या सक्रिय पुढाकाराने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर, प्रति पंढरपुर येथे गुरुवार दि. २९ जून २०२३

रोजी लाडू वाटप आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबिर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते-युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अरविंद सावंत,

सचिन अहिर, महेश सावंत, श्रध्दा जाधव, माधुरी मांजरेकर, दिलीप जाधव, पवन जाधव, भास्कर गद्रे, भटू अहिरे, सीमा लोकरे, स्वाती पोपट, विठ्ठल मोरे, महेश यादव, विकास भोसले यांच्यासह असंख्य निष्ठावंत शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]