नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्व.श्री.अमोल भाऊ मस्के यांच्या जन्मदिनी वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप… – आजचा महाराष्ट्र

स्व.श्री.अमोल भाऊ मस्के यांच्या जन्मदिनी वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप…

प्रतिनिधि संजीव भांबोरे

भंडारा :- तालुक्यातील गणेशपुर येथील स्वर्गीय इंजी. अमोल मस्के यांच्या जन्मदिनानिमित्त बेला येथील वृद्धाश्रम मध्ये अनेक वृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी स्व. अमोल मस्के यांच्या जीवनावर आधारित बाबी सांगून त्यांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. अमोल मस्के हे पवन मस्के यांचे ज्येष्ठ बंधू असून

त्यांच्यासोबत नियमित सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसित राहून समाजासाठी अनेक चळवळी मध्ये सोबत राहिलेले आहेत .
यावेळी समाजसेवक तथा काँग्रेस कमिटी सचिव पवन मस्के , सौ.निकिता मस्के ,व्यवस्थापक मंडळ अजय वानखेडे, सौ.सुप्रिया निकोसे अधीक्षक ,सौ. वर्षा पोहरे सौ.नूतन करवाडे ,सौ. तारा मस्के सौ. विद्या सुखदेवे, मोठ्या संख्येने वृद्धगण उपस्थित होते. यावेळी अमोल मस्के यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे कौतूक करण्यात आले।

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]