सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सवेणी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले

रत्नागिरी (खेड) :- आज दिनांक,२३/०६/०२३ रोजी. *सन्माननीय श्री हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सवेनी शाखेच्या वतीने डॅशिंग शाखाध्यक्ष मा. श्री रोशन भाऊ गुजर व 
सुनील जी शिंदे साहेब यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल सवेनी हेदंळी संचालित सह्याद्री शिक्षण संस्था, या संस्थेच्या हायस्कूलमध्ये *वह्या पेन वाटप करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव मा.श्री. कृष्णाजी शेलार साहेब,शिव गण विभाग अध्यक्ष, श्री संभाजी लवंदे साहेब, सुकिवली शाखाध्यक्ष श्री. विशाल सांगवेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्र यांच्या उपस्थितीमध्ये वह्या पेन वाटप, कार्यक्रम पार पडला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













