मा.आ. श्री विवेकानंद शंकर पाटील यांच्या 68 व्या वाढदिवसा निमित्त रा. जि. प. शाळा कसार् भट शाळे मध्ये वृक्षारोंपन् कार्यक्रम संपन्न.

रायगड (पेन):- मा. आ. श्री विवेकानंद शंकर पाटील हे समजकारन् ,क्रिडाप्रेमी, कला, साहित्य , परदर्शीपणा, सत्कर्म, मराठी बाणा , निर्धार,वैज्ञानिक दृष्टीकोन,सन्मान, जीवापाड जपणारे, कामागार महर्षी,गोर गरिबांच्या मदतीला धावून येणारे आशी त्यांची ख्याती आहे असे व्यक्ती महत्व असणार्या आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस गावकारी,विद्यार्थी,कार्यकारते यांनी आपापल्या परीने साजरा करण्याचा निर्धार करून आजच्या १९ जुन २०२३ या दिवासी मोठ्या आनंदाने साजरा केला .

पनवेल तालुक्यातील कसार् भाट गावा मधील रा. जि. प. शाळेत .आ. श्री विवेकानंद शंकर पाटील यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे लावून साजरा केला. शाळेच्या आवरात मध्ये झाडे लावण्यात आली. त्या मध्ये अंबा, पेरू, काजू ,जांभूळ. ही फळे देणारी झाडे लावण्यात आली . गुलाब, मोगरा. सदाफुली ही फुलझाडे लावण्यात आली .ही झाडे लावून मुलानं मध्ये तसेच पालकांना मध्ये पर्यावारणा विषयी आवड निर्माण झाली शिवाय कासारभाट गावातील लोकांमध्ये जन जागृती झाली.

या वृक्षा रोपण साठी शाळेचे मुख्याध्यापक धस बाळासाहेब सर, अंगणवांडी सेविका सुमन पाटील,अंगणवांडी मदतनीस … , शाळ कमेटी आध्यक्ष भालचंद्र भोंडकर. हिरामण पाटील, कैलास पाटील, तसेच श्रीमती. दिपाली पाटील. मनस्वि मोकल,निशा ठाकूर, पूजा म्हात्रे, आदी पालक , शिक्षण प्रेमी तथा पत्रकार सुरेश तांडेल उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













