नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सैलानीत नवसाला येणारी ४०७ टेम्पो ढसाळवाडी जवळ पलटी २० ते २५ यात्रेकरू गंभीर जखमी – आजचा महाराष्ट्र

सैलानीत नवसाला येणारी ४०७ टेम्पो ढसाळवाडी जवळ पलटी २० ते २५ यात्रेकरू गंभीर जखमी

प्रतिनिधी श्रीकृष्णा शेळके

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील सैलानीत नवसाला जाणारी ४०७ टेम्पो पलटी झाल्याने २० ते २५ यात्रेकरू गंभीर जखमी झाले आहेत. एम एच ०६ ए जी ५९९ क्रमांकाची ४०७ टेम्पो बुलढाणा येथील जूनगुंड इव्हिनिंग सिटी सर्वधर्म याचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा येथे नवसासाठी निघालेल्या या वाहनाचा ढसाळवाडी जवळील वळणावर अपघात झाला एका तासापूर्वी झालेल्या या अपघातात वीस ते

पंचवीस यात्रेकरू गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सर्व यात्रेकरू जालना जिल्ह्यातील कठोरा बाजार येथील आहेत या यात्रेकरूमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे जखमींना ढसाळवाडी येथील नागरिक तसेच पोलीस प्रशासनाने रुग्णालयात हलवण्यासाठी सहकार्य केले अपघाताची सविस्तर माहिती पुढचा तपास चालू आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]