नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेतकरी कामगार पक्षाचे मा. आ. श्री. जयंत भाई प्रभाकर पाटील यांच्या हस्ते सभागृह वाणदे याचे उद्घाटन – आजचा महाराष्ट्र

शेतकरी कामगार पक्षाचे मा. आ. श्री. जयंत भाई प्रभाकर पाटील यांच्या हस्ते सभागृह वाणदे याचे उद्घाटन

प्रतिनिधि मुरुड

रायगड (मुरुड) :-विधानपरिषद आमदार यांच्या आमदार निधीतून वाणदे येथे बांधण्यात आलेल्या सामाजिक सांभागूह वाणदे रू १५. लाख यांचे उदघाटन मा.आमदार. पंडित शेठ पाटील सॉ. चित्र लेखा नुपाल पाटील (रायगड जिल्हा महिला शेकाप यांच्या हस्ते दि २७/०४/२०२३ रोजी दुपारी टिक ०४ वाजता सपन्न

झाले आहे प्रमुख उपस्थिती श्री. मनोज भगत (सर चिटणी शेकाप )श्री. अजित कासार (मुरुड तालुका सिटणीस शेकाप )सौ. नम्रता कासार(जिल्हा परिषद सदस्य )श्री. तुकाराम पाटील(जेष्ठ कार्यक्रते शेकाप श्री. विजय गिदी (शेकाप कार्यक्रते )श्री. चंद्रकांत कामाने (मा सभापती )श्री. रमेश दिवेकर (मा. सरपंच ) (श्री. राहील कडू (मुरुड ता. उपाध्यक्ष मुरुड )श्री .अमोल मिठाग्री, श्री .रामचंद्र दिवेकर, श्री. जयंतकासार, श्री .अमोल पाटील, श्री. रामचंद्र पाटील, श्री. नंदकुमार टाकूर, श्री. अंनत ठाकुर, श्री. श्रीकांत वारगे, श्री. राजेश दिवेकर, श्री, प्रदीप दिवेकर, श्री. दत्ता पाटील, श्री. किरण पाटील, युवा शेकाप सदस्य यांच्या ग्रामस्थ मंडळी वाणदे यांच्या उपस्थित.पार पडले सर्व मान्य वरचे सत्कार ग्रामस्थ मंडळी कडून यांच्या कडून करण्यात आले असली काम लाल सलाम.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]