नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिवाण खवटी श्री सोमजाई देवी जत्रा उत्सव – आजचा महाराष्ट्र

दिवाण खवटी श्री सोमजाई देवी जत्रा उत्सव

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):- तालुक्यात असलेल्या दिवाण खवटी गावातील ‌श्री सोमजाई देवी जत्रा उत्सव परंपरा पालखी मानाचे खवटी केदारनाथ

पालखी आंबये ‌‌पालखी ऐनवरे पालखी तळे या पालखीचे आगमन झाले. पालखी दरम्यान पुजा केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी दिनांक १२/०४/२०२३ रात्री ठीक वाजता ११ असेल तसेच

मायबोली महाराष्ट्रची लोकधारा २५ कलाकारांच्या उपस्थितीत भव्य संचामध्ये नेत्र दीपक कार्यक्रम ठिकाण दिवाण खवटी ता‌ खेड जिल्हा रत्नागिरी येथे असणार आहे तरी भाविकांनी याचा आनंद घ्यावा संयोजक दिवाण खवटी ग्रामस्थ मंडळ

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]