वेदांत क्लास तर्फे तुळशी बुद्रुक शाळेला शालेय पुस्तके वाटप

रत्नागिरी (खेड) :- अनिल पार्टे यांच्या वेदांत क्लास तर्फे जिल्हा परिषद शाळा तुळशी बुद्रुक या शाळेला शालेय पुस्तके वाटप करण्यात आले -इयत्ता ५, ६ वि आणि ७ वि साठी तसेच या
इयत्तेसाठी खास पाठ्य पुस्तक शब्दकोश यांचे वितरण करणेत आले. या प्रसंगी मा श्री अनिल पार्टे सर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा श्री सुनिल दळवी गुरुजी उप शिक्षक मा श्री पेंढारकर गुरुजी

सहकारी आणि आजचा महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार मा श्री राजेंद्र दळवी ग्रामस्थ उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













