नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव, संगीतमय, श्री राम कथा रामायणाचार्य ह .भ .प. रामरावजी महाराज ढोक वाकडी _ कुकडी तालुका भोकरदन जिल्हा जालना – आजचा महाराष्ट्र

अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव, संगीतमय, श्री राम कथा रामायणाचार्य ह .भ .प. रामरावजी महाराज ढोक वाकडी _ कुकडी तालुका भोकरदन जिल्हा जालना

प्रतिनीधी श्रीकृष्ण शेळके

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताह किर्तन महोत्सव संगीतमय श्री राम कथा वाकडी येथे दि.१०-०३-२०२३ सुरुवात करण्यात आली आहे. आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की अखिल कोटी ब्रम्हांडनायक पंढरीनाथाच्या कृपेने व प्राप्त स्मरणीय सद्गुरु विठोबा दादा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरु तुकोबाराय वीज उत्साह नाथ षष्ठी निमित्त समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने मौजे वाकडी कुकडी येथे कीर्तन महोत्सव तथा श्रीराम कथा सोहळ्याचे

आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमाचा तथा श्रावणाचा लाभ घेऊन आनंद घ्यावा ह. भ. प .रामरावजी महाराज डोके संगीतमय श्रीराम कथा अँड .ह .भ .प .ज्ञानेश्वर महाराज जवळेकर ह .भ .प .प्रकाश महाराज साठे ह .भ .प. ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर ह. भ .प .समाधान महाराज भोजेकर ह .भ .प .गजानन जी महाराज वरसावडेकर ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर ह .भ .प. युवाचार्य संतोष महाराज आढावणे कर पाटील यांचे काल्याचे किर्तन महाप्रसाद व सर्व समस्त गावकरी मंडळी वाकडी व कुकडी येथील सर्व मंडळी वाकडी येथे राम कथेचा व कीर्तनाचा कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावा ही वाकडी व कुकडीवासी यांना नम्र विनंती गायन तबलावादन मंडप डेकोरेशन अध्यक्ष .उपाध्यक्ष सरपंच व उपसरपंच वाकडी येथील मंडळी आपले संत चरण श्री गुरु ध्यान श्री गुरु आचरण! हे न घडता मती होईल मंद !श्री गुरु विठ्ठल भावेवंदा ! दाखवीती निज परमानंद निज परमानंद” समस्त गावेकरी मंडळी वाकडी कुकडी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]