नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाणदे येथे जळजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन सौ. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले – आजचा महाराष्ट्र

वाणदे येथे जळजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन सौ. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले

प्रतिनीधी मुरुड 

रायगड (मुरुड) :- वाणदे येथे जळजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भूमि पूजन सौ चित्रलेखा पाटील (महिला आ प्र. शेकाप )सौ.नम्रता कासार ,जिल्हा प. सदस्य यांच्या शुभ हस्ते

करण्यात आले प्रमुख उपस्थिती मा .आ .श्री पंडित शेठ पाटील श्री. मनोज भगत सर चि. शेकाप श्री.अजित कासार , चि. शेकाप श्री. तुकाराम पाटील , श्री.हॅपीज कबळे , श्री.रमेश दिवेकर, श्री.रामचंद्र दिवेकर ,श्री.जनार्दन मादाड कर, श्री. विक्रांत वाडे. राहील कडू श्री.

विनायक चोगले , श्री.कात वारगे, श्री.अमोल पाटील, श्री.राजेश दिवेकर,श्री.अनत ठाकुर, श्री.नंदा ठाकूर वाणदे, श्री.अमोल मिठाग्री श्री.सचिन पाटील,श्री.प्रदीप दिवेकर,श्री.अशोक नाकती, गाव पंच. गाव पाटील ग्रामस्थ. महिला मडळ शेकाप कार्यकते यांच्या उपस्थितीत उत्तमरित्या पार पडला.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]