नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सरक्षण वअतिक्रण निर्मूलऩ पथकानी केली कारवाई ! – आजचा महाराष्ट्र

सरक्षण वअतिक्रण निर्मूलऩ पथकानी केली कारवाई !

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- माननीय उपवनसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री. विकास भामरे, वनपाल श्री वासुदेव ठाकूर,श्री. आर जी पाटील,वनरक्षक श्री अजिंक्य कदम,श्री पोपट करांडे यांनी दिनांक ०४/०३/२०२३ रोजी रात्री २१.३१ वाजता रात्री गस्त करत असताना

रोहा बायपास रोड नवरत्न हॉटेल समोर टाटा ९०९ टेम्पो क्रमांक.MH/43/E/1731 ची तपासणी केली असता त्यामध्ये रेन ट्री किटा ३.००० घमी किंमत १७४६/- रुपये व करंज,गुलमोहर किटा १.५०० घमीं किंमत ८७३/- व जप्त वाहन क्रमांक MH/43/E/1731 अंदाजे किंमत ३,००,०००/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व किटा असा एकूण एकंदर ३,०२६१९/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक मालक अजित महिपत जाधव रा.धरणाची वाडी तालुका.माणगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]