आदरणीय श्री योगेश कारंडे साहेब कोकण रहिवाशी संघटना संस्थापक व शिवसेना शाखाप्रमुख ठाणे दिवा बेडेकर नगर यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन
प्रतिनीधी ठाणे
ठाणे (दिवा) :- सर्वाच्या सुखदुःखात सामिल होणारे, अडिअडचणी मध्ये धावून जाणारे कोकणचे युवा नेते श्री.योगेश कारंडे यांना वाढदिवसाच्या कोकण रेल्वे भरून शुभेच्छा ..

“आयुष्याच्या मंथनातुन निर्माण झालेला गोड*
अमृताचा कलश म्हणजे जीवन,आणि वाढदिवस म्हणजे त्या अमृतातील एक थेँब..!प्रत्येक थेँबाने आयुष्य वाढत
असते आणि नेत असते* आपल्याला परिपुर्णतेकडे, जे आपल्याला मिळवायचे असते परिश्रमाने,समाधानाने..!!
“ आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाने, समृद्धिने बहरून येवो

.. आपण अंगीकारलेले लोकसेवेचे व्रत.. उत्तरोत्तर दृढ होवो..!!आपला प्रगतीचा आलेख.. हिमालयाची उंची गाठोआपल्या संपूर्ण जीवन प्रवासात… यश सुख समृद्धी आरोग्य अन विद्वता परिपूर्ण मिळो, वाढदिवसाच्या मनपुर्वक, प्रांजळ, शतायुषी शुभेच्छा अन अभिष्टचिंतन..!!!
!!! श्री गणेश गायकवाड़ व परिवार. !!!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













