नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुपाली भोसले यांनी रेखाटली रांगोळी – आजचा महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुपाली भोसले यांनी रेखाटली रांगोळी

प्रतिनिधि कोल्हापूर

कोल्हापूर :- आज १९ फेब्रुवारी मुघलांचा कर्दनकाळ श्री. छत्रपती शिवरायांचा शिवनेरी वर जन्म झाला. जनतेवर अन्याय करणार्‍या

मुघलांना ठेचून काढत आमच्या राजाने अखंड भारतभरात हिंदवी स्वराज्य वाढवले या आमच्या जगद्विख्यात राजाच्या जयंती निमित्त रुपाली भोसले रा-रेठरे, तालुका- शाहूवाडी, जिल्हा -कोल्हापूर यांनी राजांची रांगोळी रेखाटली आहे..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]