नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री शिव मंदिर श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा सस्नेह निमंत्रण – आजचा महाराष्ट्र

श्री शिव मंदिर श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा सस्नेह निमंत्रण

प्रतिनिधि राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- स,न वि,वि.आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमच्या गावातील श्री भगवान शंकर व श्री हनुमान यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी दि.२७ जानेवारी २०२३

रोजी झाली आहे, या मंदिराच्या कलशारोहन साहेळा दि ,१५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ९ ते ११ हरिकिर्तन वेळेत गुरुवर्य भारती महाराज देवाची आळंदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे

तरी अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्री उत्सव वेळी कार्यक्रम कीर्तन प्रवचन व हारिपाठ चार दिवस चालू आहे. भाविक मंडळींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. कलशारोहण सोहळा संपन्न होते वेळी मिरवणूक काढण्यात आली अभंग गजर ढोल ताशाच्या गजरात आनंदी वातावरणात सोहळा संपन्न झाला. मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ खवटी , तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]