शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार संपन्न.

रायगड (खारपाडा) :- पिंपरी चिंचवड चैतन्य सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.आणि शिवस्वराज्य

पंढरीरत्न पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय महेश डोंगरे-पाटील,पिंपरी चिंचवड काँग्रेस कामगार नेते कैलास (भाऊ) 
कदम.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी युवानेते भरत (बापू) वाल्हेकर,आप्पासाहेब भेगडे,युवानेते अशोक मामा बनसोड,वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,युवासेना पंढरपुर शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेविक दुर्गाताई माने,नितीन बंडगर,पँथरआर्मी सेना सुभाष मस्के, आश्विनीताई भापकर,सोपान (काकासाहेब)देशमुख उपस्थित होते.शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळ्यांचे मानकरी,उत्कृष्ट संपादक पत्रकार मिर्झागालिब रज्जाक मुजावर मांजरी, उत्कृष्ट सिनेमा कलाकार दशरथ दिनकर 
पाचारणे वाघोली पुणे,उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक रविंद्र भाऊसाहेब जगदाळे तळेगाव, उत्कृष्ट वकील अँड वैशालीताई चांदणे पर्वती पायथा पुणे, उत्कृष्ट शैक्षणिक शिक्षक प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर अकलूज,उत्कृष्ट उद्योगजिका आशाताई राजेश इंगळे काळेवाडी,उत्कृष्ट डाॅ.वैद्यकीय आबासाहेब पांडूरंग रणदिवे,उत्कृष्ट सामाजिक प्रतिष्ठान शरदचंद्र बाजीराव आढाव राशीन,उत्कृष्ट सायकलिंग रंणीग अंजली अशोक रानवडे पिंपरी चिंचवड,उत्कृष्ट अंपगांसाठी कामगिरी सेवा चंपतराव विश्नंनाथराव डाकोरे नांदेड,उत्कृष्ट साहित्य लेखक मल्हारराव नाचण डोणगावकर छत्रपती संभाजी नगर,वारकरी संप्रदाय ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव परभणी,उत्कृष्ट फोटोग्राफी बशीर मुन्ना शेख पंढरपूर,उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक शीघ्र कवी अशोक दत्तात्रय गाडे नेवासा,जेष्ठ समाजसेवक यशवंत गंगाराम कन्हेरे पिंपरी चिंचवड आकुर्डी,उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी संदिप सुभाष जाधव-पाटील गुरसाळे,यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील,शिवस्वराज्य युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विजयकुमार साठे,संस्थापक सचिव चैतन्य (भैय्यासाहेब) शिंदे,संस्थापक खजिनदार विशाल शिंदे,संस्थापक कार्यध्यक्ष महेंद्र मराठे,शिवस्वराज्य युवा विद्यार्धी संघटनेचे प्रदेश संघटक रूपेश जाधव,शिवस्वराज्य युवा संघटन महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आशाताई मोरे,शिवस्वराज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मिराताई कोलटेके,शिवस्वराज्य धाराशिव जिल्हाध्यक्षा राजकन्या जावळे पाटील,पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,सांगली जिल्हाध्यक्ष मोहन बागल,बुलढाणा जिल्हाध्यक्ष ओम जाधव,सोलापूर उपजिल्हाध्यक्ष रविराज मुटकुळे,माढा तालुकाध्याक्ष सागर ढवळे-पाटील पंढरपूर युवक तालुकाध्याक्ष रोहन नरसाळे,विकी कदम,शिवस्वराज्य पंढरीरत्न सोहळ्यांचे निवेदक सूत्रसंचालक अशोक दत्तात्रय गाडे यांनी केले तसेच आभारप्रदर्शन निलेश ठोसर,बालाजी थोरात यांनी केले,शिवस्वराज्य युवा संघटनेचे पदाधिकरी व कार्यकर्ते महाराष्ट्रातून उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













