श्री भगवान विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा संपन्न

रत्नागिरी (खेड) :- आमचे येथे स्वानंद सुखनिवास सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या कुपाशिर्वादने तपोनिधी सद्गुरु स्वामी अरविंद महाराज मार्गदर्शन प्रति र्वष प्रमाणे मि. ती. माघ शु १३ शके १९४४ शुक्रवारी दि ०३/०२/२०२३ विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे तरी भाविक उपस्थित राहुन आपण या साहेळयाचा लाभ घ्यावा नम्र हि विनंती कर्यक्रमाची रूपरेषा शुक्रवारी दि सकाळी ७ ते ९ श्रींची अभिषेक सकाळी ९ ते १० गणपती पुजन पुण्यवाचन मातृका पुजन १० होमहवन पुजा पाठ ११ ते १२ महाआरती दुपारी १ ते २ महा

प्रसाद दुपारी ०३.०५ वा मिरवणूक सोहळा सायं ६ वा ७ सामुदायिक हारिपाठ रात्री ०८ वा ०९ महाप्रसाद रात्री ०९ ते ११ वा हरिकिर्तन- भागवताचार्य ह भ प सुप्रिया ताई साठे पुणे मृदुंग मेस्त्री नारायण महाराज सकपाळ पोलापुर ह भ प शिवाजी महाराज पार्टी ह भ प गणपत महाराज मिस्त्री ह भ प वैभव महाराज मिस्त्री व स्वानंद मृदू क्लास शिष्य आंबोली हरिजागर ग्रामस्थ मंडळ तुळशी खुर्द व्यवस्थापक श्री भगवान विश्वकर्मा प्रतिष्ठान ग्रामस्थ व महिला मंडळ तूळशी खुद्दे स्थळ श्री विश्वकर्मा तुळशी खुद्दे सुतार वाडी तालुका खेड मुु.पो. तुळशी खुद्दे.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













