जनरल मजदूर सभा, ठाणे या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार नेते कै.ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली

रायगड (रोहा) :- जनरल मजदूर सभा, ठाणे रोहा धाटाव औधौगिक क्षैत्रातील कामगारांचे दैवत कै. ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मारका समोर एकत्र येऊन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व कामगार प्रतिनिधींना २८जानेवारी रोजी दमखाडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कै.सूर्यकांत वढावकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच वर्षभरामध्ये जे कामगार, नातेवाईक ज्यांचे निधन झाले त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

या कार्यक्रमाला जनरल मजदूर सभा, ठाणे संघटनेचे सचिव जगदिश उपाध्याय संघटनेचे नेते अनंत देशमुख, संघटक सचिव सुहास खरीवले,खेळू वारगे, मंगेश कदम एफ डी सी कंपनीचे अध्यक्ष भाऊ मोरे,सोल्वे कंपनीचे अध्यक्ष तुषार देशमुख ,बेक कमेटीचे अध्यक्ष परशुराम माहबले, कोर्स कमेटीचे अध्यक्ष भगवान करंजे , दिपक नायट्रेड कमेटीचे अध्यक्ष दिलीप सानप,विधीडाय कंपनीचे श्रीकांत जंगम, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व आपले विचार मांडले या कार्यक्रमाला चंद्रकांत भगत, अनंत म्हसकर, मनिष साळवी, मंगेश घरटं, विशाल चौऊळकर,अशोक सानप, रामचंद्र साळावकर, संजय सावंत,दिलिप जाईळकर,अमित भगत, सर्व कामगार कमेटी मेबंर्स उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













