नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहर आयोजित हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहर आयोजित हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीने खेड शहरातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ हुतात्मा अनंत कान्हेरे चौक बाजारपेठ येथे आयोजित करण्यात

आला होता.सदर हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हळदीकुंकू समारंभासाठी खेड शहरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सदर वेळी प्रतिवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे महीला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीशहरप्रमुख सौ.माधवी बेर्डे सौ.मानसी घटे सौ.शिवानी चिखले सौ.वैशाली मुद्राळे सौ.सवुर्णा सदरे सौ.अपर्णा वनारसे सौ.ईवलेकर सौ.वैद्य मॅडम सौ.पाटणे सौ.सुवर्णा बुटाला सो.गिल्डा सौ.निर्मळ मॅडम सौ.महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]