नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा खेड यांच्या वतीने ग्राहक जागरन पंधरवडा कार्यक्रम पंचायत समिती खेड येथे राबविण्यात आला – आजचा महाराष्ट्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा खेड यांच्या वतीने ग्राहक जागरन पंधरवडा कार्यक्रम पंचायत समिती खेड येथे राबविण्यात आला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा खेड यांच्या वतीने ग्राहक जागरण पंधरवडा कार्यक्रम पंचायत समिती खेड येथे राबविण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री कांबळे साहेब तु बा कदम कॉलेजचे प्रोफेसर यांनी पचायत समिती खेड येथील सर्व

शासकीय कर्मचारी व ग्रामसेवक यांना ग्राहक म्हणजे काय ग्राहकांचे हक्क व अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कोकण प्रांत कार्यकारणीचे सदस्य श्री. श्रीकांत चाळके साहेब यांनी देखील सभागृहाला ग्राहक पंचायत बाबत विस्तृत माहिती दिली यावेळी

पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी श्री दिघे साहेब यांनी देखील सभागृहाला संबोधित केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे सह कोषाध्यक्ष श्री. अजित तटकरे संघटक श्री विजय येरुणकर हे कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमाला एकूण ८० ते ९० शासकीय कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या शंकाचेे निरसन प्रमुख वक्त्ते कांबळे साहेब यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजित तटकरे यांनी केले तसेच आभार श्रीकांत चाळके यांनी केले

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]