नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आयुष्मान भारत योजने अंतर्गत खवटी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली – आजचा महाराष्ट्र

आयुष्मान भारत योजने अंतर्गत खवटी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- आयुष्मान भारत योजने अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल खवटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तळे चे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शना खाली खवटी स्कूल मध्ये

सर्व मुलांची आरोग्य आणि हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. त्या वेळी खवटी उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी श्री. शुभम भिंगे, आरोग्य सेवक श्री प्रवीण गुरव, आरोग्य सेविका श्रीम. पूजा तावडे, लॅब टेक्निशियन श्रीम. पूजा या सर्व टीमने मिळून आरोग्य तपासणी केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. पाटील सर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]