रत्नागिरी सुकिवली किववाडी येथे श्री.हनुमान मंदीर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताह.

रत्नागिरी (खेड) – खेड तालुक्यातील सुकिवली किववाडी येथे श्री.हनुमान मंदीर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताह या निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे 
लोकप्रिय मा.आमदार श्री संजयराव कदम साहेब यांनी भेट दिली व दर्शन घेतले.या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव साहेब,मा.जिल्हा परीषद सदस्या सौ.सिध्दी
पवार,यांचा ही सत्कारकरण्यात आला यावेळी सचिनजी पवार,सुकिवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.शत्रुघ्न चाळके,श्री.गणेशचाळके,श्री.प्रदिप चाळके.श्री.राजेंद्र चाळके,पत्रकार श्री.श्रीकांत चाळके,श्रीराम चाळके,सुकिवली ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्या पुजाताई
चाळके,सदस्या सौ. रोशनी राजेंद्र चाळके,शालीनी चाळके,श्री राजाराम घाणेकर महाराज,श्री.संजय तटकरी रेल्वे कर्मचारी श्री.संजय कदम व मंडळाचे कार्यकारणी सदस्य,पदाधिकाऱ्यांसह,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













