नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार – आजचा महाराष्ट्र

उदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):-अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून फारच कमी वेळात एक उत्तम कवयित्री म्हणून नावारूपास आलेल्या वाडी बीड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीप्ती यादव मॅडम यांचा नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह खेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ खेडच्या गुणगौरव कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दिप्ती यादव यांचे विशेष कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]