नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेन येथे सुप्रसिद्ध मूर्तिकार राकेश सारंग यांनी या वर्षी स्वस्त दरात श्रींची मूर्ती देण्याचा मानस केला आहे – आजचा महाराष्ट्र

पेन येथे सुप्रसिद्ध मूर्तिकार राकेश सारंग यांनी या वर्षी स्वस्त दरात श्रींची मूर्ती देण्याचा मानस केला आहे

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-पेण येथे सुप्रसिद्ध गणपती मूर्ती स्वस्त दरात मिळण्याचे खवटी परिसरातील एकमेव ठिकाण म्हणजे खवटी येथील

गजानन मंदीरा ससोरील हाँल मूर्तीकार नाव राकेश सारंग यांना रंगकाम करण्याचे लहानपणापासून अनुभव आहे. त्याशिवाय त्याना श्री यशवंतराव शामराव मोरे जे मंत्रालय ३४ वर्ष सेवा निवृत्त झाले आहेत सहसचिव उच्च पदावर सेवानिवृत्ती झाली होते यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. त्यामुळे ते गेले ९ वर्षे श्री ची सेवा करीत आहेत या वर्षी अनेक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा मानस राकेश सारंग यांचा आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]