नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोलाड येथे सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ चे भव्य स्वागत – आजचा महाराष्ट्र

कोलाड येथे सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ चे भव्य स्वागत

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम 

रायगड (कोलाड) :- १३ फेब्रुवारी २०२६ सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व छावा ग्रुप संघटनेच्या वतीने आज सकाळी ७ वाजता सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेतील सायकलपटूंचे कोलाड येथे उत्साहपूर्ण व भव्य स्वागत करण्यात आले या स्वागत समारंभात

श्री. अजय वामन लोटणकर, श्री. विजय शिवाजी शिंदे, श्री. भरतभाऊ सातांबेकर, श्री. राजेश कदम व कुमार कामेश यांसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी सायक्लोथॉन टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच चहा-पाण्याची व्यवस्था करून जवानांची सेवा केली. राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या जवानांचे आगत्य व सेवा करण्याची संधी मिळाल्याने धन्यता वाटल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मागील वर्षीही या टीमचे अशाच पद्धतीने स्वागत करण्यात आले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]