नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोवा येथे जेष्ठ पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन! – आजचा महाराष्ट्र

गोवा येथे जेष्ठ पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन!

प्रतिनिधी

रायगड (अलिबाग) :- दि.२२ संपुर्ण देशातील ज्येष्ठ पत्रकाराच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी केरळ त्रिवेनपुरम येथे स्थापन झालेल्या जेष्ठ पत्रकार महासंघ भारतातफें दिनांक १४ व १५ मार्च रोजी वायसो होटेल बॅगिनी जुना गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे.अशी घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संदीप दीक्षित यांचे मान्यतेने राष्ट्रीय सरचिटणीस श्री.एन.पी.चेक्कुटी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.या दोन दिवस संमेलनात जेष्ठ पत्रकाराच्या सामाजिक सुरक्षा परिस्थितीवर चर्चासत्र, व्यवसाय सत्र,गोवा मंत्रालय मंत्री व

पत्रकार विभाग सचिवांचे मार्गदर्शन होणार आहे.हे संमेलन गोवा जेष्ठ पत्रकार संघटनेच्या सहयोगाने होत असून यांची जबाबदारी संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती सुहासिनी प्रभुगावकर,मो.9881099260,श्री.गुरुदास सावल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मो.9422636018,श्री.सुभाष नाईक,राष्ट्रीय परिषद सदस्य मो.9881099255 असे आहेत. होटेल जवळील रेल्वे स्टेशन करमाळी आहे. संघटनेच्या राष्ट्रीय सदस्याच्या 2 जणांची व्यवस्था करण्यात येणार आहे.राष्ट्रीय संमेलना बाबत अधिक माहिती व नोंदणी साठी केरळ, श्री.के.पी.विजयकुमार, राष्ट्रीय खजिनदार मो.9987385484, महाराष्ट्र डॉ.जयपाल पाटील, राष्ट्रीय सचिव मो. 9270446777, तामिळनाडू श्री.आर. रंग राज, मो.984101821, ओडिसा, श्री.कान्हू नंदा मो.7064265525, तेलंगणा श्री.आनंदम पुलिपलुपुला,राष्ट्रीय उपाध्यक्ष मो.9949753174, आंध्र प्रदेश डॉ.जनार्दन ,मो.9490108656,मध्य प्रदेश, श्री.चंदर प्रकाश भारद्वाज मो.90390250155, कर्नाटक श्रीमती शांताकुमारी, राष्ट्रीय सचिव मो. 8310240276 ,नवी दिल्ली श्री.संदीप दीक्षित राष्ट्रीय अध्यक्ष मो.981831534,केरळ श्री.एन.पी.चेक्कुटी राष्ट्रीय सरचिटणीस मो.8301605600/9388899300येथे नोंद वावीत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]