नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रामविकास मंडळ विन्हे, मुबंई” च्या वतीने आयोजित “भव्य वृक्षारोपण सोहळा – आजचा महाराष्ट्र

ग्रामविकास मंडळ विन्हे, मुबंई” च्या वतीने आयोजित “भव्य वृक्षारोपण सोहळा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- हा कार्यक्रम दिनांक १६ जुलै २०१६ रोजी” पार पडला. या कार्यक्रमांतर्गत घरटी दोन झाडे लावण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला त्यानव्ये वाडीनुसार झाडे देण्यात आली आहेत. झाडे लावणे हे महत्वाचे आहेच पण झाडे जगविणे हेही तितकेच महत्वाचे आणि म्हणून सर्व ग्रामस्थांना विनंती की आपण आपल्याकडील दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे.

हा कार्यक्रम पार पाडण्यात बहुमूल्य योगदान दिलेले श्री नितेश सावंत आणि श्री संभाजी गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार

तसेच उपस्थित तरुण वर्ग, वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ मंडळ विन्हे आणि सर्व ग्रामस्थांचे मनासून आभार व्यक्त करतो.

हा कार्यक्रम नियोजन पद्धतीने यशस्वी केल्या बद्दल ग्रामविकास मंडळ विन्हे, मुंबई कार्यकारी मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ विन्हे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व सदस्य यांचे मनःपूर्वक आभार तसेच प्रत्येक वाडीच्या मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद असेच सहकार्य भविष्यात लाभेल असा ठाम विश्वास व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम पार पडण्यास हातभार लावलेल्या प्रत्येक जणांचे आभार मानतो.जय हिंद! जय महाराष्ट्र!आपला विश्वासू

श्री. मयूर गायकवाड अध्यक्ष -” ग्रामविकास मंडळ विन्हे, मुंबई “

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]