नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वरसोली बीचवरील छाप्यात ब्राऊन शुगर गांजा जप्त बिहारमधील एका व्यक्तींला अटक – आजचा महाराष्ट्र

वरसोली बीचवरील छाप्यात ब्राऊन शुगर गांजा जप्त बिहारमधील एका व्यक्तींला अटक

प्रतिनिधी स्वाती जाधव

रायगड (अलिबाग) :- अलिबाग पोलिसांनी वरसोली बीच परिसरात छापा टाकून ब्राऊन शुगर आणि गांजासहित बिहारमधील एका व्यक्तींला अटक केली. या छाप्यामध्ये एकूण ३ लाख १८ हजार १०० रूपयाचा मुदूदेमाल जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० जुलै रोजी सायंकाळी गुप्त बातमी द्वारामार्फत वरसोली बीच परिसरात एक व्यक्तीं ब्राऊन शूगर व गांजा विकण्यासाठी येत असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा मार्गदर्शन खाली पोलिसांनी पंचाचा पोलिस पथकाने वरसोली बीच येथे सांपळा रचून सुरक्षीत वन परिसरात ग्रामपंचायत वरसोलीच्या चेंजींग रूमच्या येथे लाईटच्या प्रकाशात संशयीत बसलेल्या व्यक्तींला ९.१५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले चौकशीत त्यांने आपले नाव राम विनय प्रसाद रामस्वरूप दास यादव वय वर्ष ४६ राहणार संभळ सटखोला जिल्हा सरहद बाजार असे सांगितले.पंचाच्या समक्ष घेतलेल्या पाहणी मध्ये आरोपींकडून ७.६६ ग्रँम वजनाचे ६५ पूडयामध्ये पँक केलेले ब्राऊन शुगर आणि २.६८ हजार १०० रूपये २ किलो गांजा ५०००० रूपये एक बँग असे एकूण ३.लाख १८हजार १०० रूपयांचा मुदूदेमाल जप्त करून या प्रकरणी पोलिस स्टेशन एन .डी.पी.एस.कायदा १९८५ च्या विविध कलमानुसार दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत कदम पुढील तपास करीत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]