सांबरीचा अशोक पाटील (डाऊर)यांच्या बोकड व शेळया चोरीस गेल्या
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग ) :- आ. मा. टॉ. टे. न्यू (डॉ.जयपालपाटीलयांजकडून) सांबरी महादुनगर परिसरात राहणारे समाज सेवक, शेतकरी श्री.अशोक नारायण पाटील यांच्या अंगणात असलेल्या साटामधील सर्व शेळ्या रात्री अज्ञात माणसांनी चोरुन नेल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत सविस्तर माहिती अशी की त्यामधे एक बोकड होता त्याच्या डोक्यावर चंद्र कोर होती तो मुस्लिम समाज त्याच्या खास सणाला विकत घेतात 
त्याची किंमत दिड ते २ लाख रुपये मिळाले असते.मात्र पोयनाड पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यास सकाळी १० वाजता अशोक पाटील व त्यांचा मित्र श्री.संतोष पाटील हे ठाणे प्रमुख कामात आहेत असे सांगून सायंकाळ 4वाजे पर्यंत उन्हात गाडीत बसून रहावे लागले असे अशोक पाटील यांनी सांगितले.यावेळेस पंचनाम्यात अल्प किंमत लिहिली, शेतकरी अशोक पाटील किंमत लिहिली नाही यांचे दुख: झाल्याचे त्यानी सांगितले. श्री.अशोक पाटील ऊफँ डाउर हे सांबरी-कुर्डुस परिसरातील सामाजिक कार्य कतँ असून त्याचे मोठे अथिँक नुकसान व मानसिक त्रास सहन करावा लागला. सकाळी १० ते सायंकाळ ४ वाजे पर्यंत पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास थांबलेले अशोक पाटील यांना धीर देण्यास घरासमोर परिसरातील नागरिक,अदिवासी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. सांबरी-कुर्डुस, आवेटी,शिहु बेणसे, येथील ग्रामस्थांना बोकड व शेळ्या दिसल्यास श्री.अशोक पाटील मो.74994 93681 येथे श्री संतोष पाटील मो. 98206 00857 यांनी आवाहन केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













