आई एकविरा देवी भक्त मंडळ मुलुंड ते कार्ला
प्रतिनिधी सतिश पाटील
मुंबई :- आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी पदयात्रा अशी शिस्तबद्ध पालखी गेली २६ वर्ष अध्यक्ष :(श्री. कैलास पाटील) यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच ६० पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात यंदा साधारण १२०० 
पदयात्री सहभागी झाले होते. वय वर्ष ८ ते ८० वर्ष असे पदयात्री पालखीत चालत असतात.टिप:महाप्रसाद भंडारा मंगळवार दिनांक : ७ एप्रिल २०२६ रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे निमंत्रण आहे.आपले नम्र :आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी दरम्यान मुंबई पत्रकार :(सतिश पाटील )यांना चौलआग्राव, गोवंडी तसेच मुलुंडच्या पालखीला श्रद्धेने व भक्ती भावाने खांदा देण्याचा मान मिळाला धन्यवाद आई माऊलीचा उदोउदो.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













