शिराळा तालुक्याचे माजी सभापती भगतसिंह वसंतराव नाईक यांचे चिरंजीव पृथ्वीसिंह नाईक यांचे राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश
सांगली (शिराळा) :- माजी सभापती सांगली जिल्हा परिषद कै. वसंतराव नाईक शिक्षण संस्था शिराळाचे संस्थापक अध्यक्ष, शिराळा तालुक्याचे युवा नेते, नामांकित व्यक्तिमत्त्व मा. श्री. भगतसिंह वसंतराव नाईक यांचे चिरंजीव पृथ्वीसिह भगतसिंह नाईक (बाबा) 
यांनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ५६० गुण मिळवून पहिल्या टप्प्यातील ६७ स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांकावर स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची अहमदाबाद येथे होणार्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून, मित्रपरिवारातर्फे अभिनंदन होत आहे. त्यांच्या उत्तुंग कामगिरी साठी खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शुभेच्छुक-
श्री. भालचंद्र सुभाष म्होप्रेकर(युवा उद्योजक )
श्री. शंकर राजाराम मानकर-(उपशाखाप्रमुख कोपरखैरणे गाव) नवी मुंबई
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













