नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अष्टविनायक ग्रुप आयोजित जेएनपीटी चषक- २०२३ प्रथम क्रमांक नवखार अलिबाग, तर द्वितीय भैरवनाथ धुतूम – आजचा महाराष्ट्र

अष्टविनायक ग्रुप आयोजित जेएनपीटी चषक- २०२३ प्रथम क्रमांक नवखार अलिबाग, तर द्वितीय भैरवनाथ धुतूम

प्रतिनिधि उरण (सुनिल ठाकूर)

रायगड (उरण) :- अतिशय चुरशीच्या सामन्यात भैरवनाथ धुतूम संघाला पराभूत करून नवखार अलिबाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. दुसर्‍या स्थानावर आरुष 11 भैरवनाथ धुतुम तर तिसरा 

क्रमांक बीसीसी भेंडखळ संघ.

मॅन ऑफ दी सिरीज – अक्षय पाटील (नवखार अलिबाग) 

बेस्ट बॅटमॅन – जुगल घरत (बीसीसी भेंडखळ)

बेस्ट बॉलर – सिद्धेश ठाकूर(आरूष 11 भैरवनाथ धुतूम) 

बेस्ट फिल्डर – सुमित भगत (नवखार अलिबाग)

 

आयोजक – करण पाटील, अखिल घरत,तुषार कडू,प्रज्वल पाटील,युगांत पाटील,संजीवन पोटसुरे,सौरभ भोईर, केतन घरत, निशांत घरत, श्रुतेन घरत,साईराज पाटील, रुचिक घरत,यश घरत,मयूर पाटील,सिधेश ठाकूर.

 सलग तीन दिवस चाललेल्या सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित श्री रविंद्र पाटील (जेएनपीटी ट्रस्टी),शिवसेना उप तालुका प्रमुख श्री प्रदीप ठाकूर (मा.सरपंचचिरले तथा थर्डडिग्रीब्लॅकबेल्ट),जेएनपीटीचे संदीप घरत ,शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक, आई इन्फ्राचे श्री नरसु पाटील सर ,कामगार नेते गणेश घरत, कुमारिका सोनाली, मनाली, दक्षता बळीराम घरत. यांच्या हस्ते करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]