१ मे महाराष्ट्र दिना निमित्त रुप्स रांगोळी
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त रुपाली भोसले रा. रेठरे (वारणा) ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली आहे. जाणता राजा, जातीयवादाला थारा न देणारे , धर्मनिरपेक्ष, उत्तम राजकारणी, महिलांना सन्मानाची वागणूक देणारे आपल्या किर्तिमुळे जगभरात भारत देशाचे नाव जनसामान्यांच्या मनावर कोरनारे , ज्यांचा इतिहास जगातील सर्व शाळा महाविद्यालयात शिकविला जातो असे स्फूर्तिदायी राजे ज्यांच्या बद्दल लिहावे तितके कमीच अशा महाराष्ट्राच्या लाडक्या राजाच्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राजांना अर्पित.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













