नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सीमेवरील जवानांना राख्या पाठवणे हा प्रेरणादायी उपक्रम: सई शिंदे – आजचा महाराष्ट्र

सीमेवरील जवानांना राख्या पाठवणे हा प्रेरणादायी उपक्रम: सई शिंदे

प्रतिनिधी

पंढरपूर:- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि. २५ सीमेवरील जवानांना राख्या पाठवणे हा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका सई शिंदे पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केले.पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या वीर जवानांसाठी स्वतः आकर्षक राख्या बनवल्या आहेत. देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांप्रती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कौठाळी गावातील युवतींच्या वतीने हा प्रेरणादायी उपक्रम पंधरा वर्षापासून राबविला जात आहे. मुलींना राख्या बनवण्यासाठी मुख्याध्यापिका सई शिंदे,सरिता साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]