नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आई एकविरा देवी भक्त मंडळ मुलुंड ते कार्ला – आजचा महाराष्ट्र

आई एकविरा देवी भक्त मंडळ मुलुंड ते कार्ला

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई :- आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी पदयात्रा अशी शिस्तबद्ध पालखी गेली २६ वर्ष अध्यक्ष :(श्री. कैलास पाटील) यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच ६० पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात यंदा साधारण १२००

पदयात्री सहभागी झाले होते. वय वर्ष ८ ते ८० वर्ष असे पदयात्री पालखीत चालत असतात.टिप:महाप्रसाद भंडारा मंगळवार दिनांक : ७ एप्रिल २०२६ रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे निमंत्रण आहे.आपले नम्र :आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी दरम्यान मुंबई पत्रकार :(सतिश पाटील )यांना चौलआग्राव, गोवंडी तसेच मुलुंडच्या पालखीला श्रद्धेने व भक्ती भावाने खांदा देण्याचा मान मिळाला धन्यवाद आई माऊलीचा उदोउदो.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]