नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सिंहाचा छावा येतोय मुंबई करांच्या भेटीला – आजचा महाराष्ट्र

सिंहाचा छावा येतोय मुंबई करांच्या भेटीला

प्रतिनिधी शाशिकांत माथणे

सातारा :- पाटण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मा.श्री.सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर दादा यांच्या प्रचारासाठी पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई नवी मुंबई ठाणे

आणि आजूबाजूच्या परिसरात रहिवाशी असलेल्या सर्व मतदार, पदाधिकारी ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी सायंकाळी ०४ वाजता संवाद कार्यकर्ता मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]