चिंचवली वाडी शिवसेना शाखा प्रमुख पदी कृष्णा धोंडू तटकरे व उप शाखा प्रमुख पदी बाळकृष्ण मधुकर सुतार यांची निवड

रायगड (माणगाव) :- चिंचवली वाडी येथे पूर्वी शिवसेनेचा बूथ(टेबल) लावायला विरोध असायचा परंतु आता त्याच चिंचवली वाडीत शिवसेनेची शाखा गणेश कृपा मंडळ नवेनगर यांच्या मध्येमातून सुरु झाल्याचा आनंद होत आहे युवा सेना विभाग प्रमुख शैलेश महाडिक यांनी त्यांच्या भाषणात बोलताना सांगितले
चिंचवली वाडी नवेनगर येथे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारा श्री गणेश कृपा मंडळा च्या मंजूर झालेल्या सभा मंडपाचे दि २५ रोजी आमदार भरतशेट गोगावले व त्यांच्या पत्नी सुषमाताई गोगावले यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून कामाला सुरवात करण्यात आली त्या शुभ दिनाचे औचित्ये साधून श्री गणेश कृपा ग्रुपचे सल्लागार कृष्णा धोंडू तटकरे यांची शाखा प्रमुख पदी तर बाळकृष्ण मधुकर सुतार यांची उप शाखा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली 
त्यांना कार्यक्रमाच्या वेळी आमदार भरतशेट गोगावले व जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले त्यावेळी गणेश कृपा मंडळाचे अध्यक्ष संतोष भोसले,जेष्ठ सल्लागार सुरेश महाडिक जेष्ठ सल्लागार, उमाजी भोसले,जेष्ठ सल्लागार नारायण भोसले,जेष्ठ सल्लागार अनंत गुडेकर,उप अध्यक्ष अमीर भोसले, युवा सेना विभाग प्रमुख शैलेश महाडिक,सचिव अनिल भोसले, अजय भोसले,संतोष जामदार,विजय गुडेकर,संतोष अडखळे, अमित खैरे, जनार्दन एडगे, जयेश सुतार,सुदर्शन सुतार,प्रदीप सुतार,लक्ष्मण पारावे, दिपक पारावे, जयवंती भोसले, कावेरी तटकरे, साक्षी अडखळे, सानिका भोसले,संजना भोसले, पूनम शिंदे, अमृता भोसले, अपर्णा भोसले, शीतल गुडेकर, सानिका महाडिक, अक्षरा भोसले, शीतल गुडेकर, जान्हवी सुतार, जयेश्री एडगे,जोस्ना सुतार,व मंडळाचे सदस्य उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













