नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल चे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल चे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल चणेरा तालुका रोहा जिल्हा रायगड या विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. इयत्ता पाचवी मधील १३

विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवी मधील ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तसेच गुणवत्ता यादीतहीआले आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक शिक्षक, शालेय कर्मचारी यांचे मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शालेय व्यवस्थापन समिती, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेचा गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत आहे याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांचे ही कौतुक केले आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]