नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भ्रष्ट घोटाळेबाज तलाठी सी. एस. राऊत भुवनेश्वर तालुका रोहा रायगड यांचे विरूद्ध फौजदारी गुन्हा नोंद होण्यासाठी विजय चव्हाण रा. भुवनेश्वर यांनी उपविभागीय अधिकारी रोहा यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्ज़ कामी मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून चौकशीचे आदेश. – आजचा महाराष्ट्र

भ्रष्ट घोटाळेबाज तलाठी सी. एस. राऊत भुवनेश्वर तालुका रोहा रायगड यांचे विरूद्ध फौजदारी गुन्हा नोंद होण्यासाठी विजय चव्हाण रा. भुवनेश्वर यांनी उपविभागीय अधिकारी रोहा यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्ज़ कामी मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून चौकशीचे आदेश.

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- न्यायिक कार्यवाही चालू असताना संबंधीत भ्रष्ट तलाठी राऊत यांनी अधिकार पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार व त्याचे कुटुंबीयास क्षती पोहोचविण्यासाठी त्यांचे अधिकार अभिलेखात बेकायदेशीररित्या फेरफार करून बनावट अभिलेख तयार केले. सदरची बाब माहिती अधिकारात उघड झाली त्याविरुद्ध तक्रारदार यांनी मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज़ केले होते. प्रकरणी मा. विभागीय आयुक्त यांनी तक्रारी अर्जाची दखल घेऊन तक्रारी अर्ज़ मा. जिल्हाधिकारी रायगड यांना सखोल चौकशी व नियमोचीत कार्यवाही करण्याचे आदेश दिले असता दरम्यानच्या काळात संबंधित भ्रष्ट तलाठी राऊत यांना कुठलीही चौकशी व कार्यवाही न करता मंडळ अधिकारी पदी बेकायदेशीररित्या पदोन्नती दिल्याचे समजते आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता

विजय चंद्रकांत चव्हाण

आदर्शनगर, भुवनेश्वर

रोहा रायगड

मो. न. 9423092654

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]