नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खैरेखुर्द ग्रामपंचायतीमध्ये चाडगावं ग्रामस्थ प्रणित आघाडीला चारही गावातील ग्रामस्थांचे सकारात्मक पाठबळ ? – आजचा महाराष्ट्र

खैरेखुर्द ग्रामपंचायतीमध्ये चाडगावं ग्रामस्थ प्रणित आघाडीला चारही गावातील ग्रामस्थांचे सकारात्मक पाठबळ ?

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) – रोहा तालुक्यातील चणेरा विभागातीलअत्यत महत्वाची समजली जाणारी खैरेखुर्द ग्रामपंचायत शेकाप आणि राष्ट्रवादी या बलाढ्य पक्षामध्ये परस्पर विरोध होऊन लढत होणार असुन आज नविन पिढी कोणत्याही पक्षाच्या विचाराधीन न जाता तसेच आपल्या गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी पुढे येणार

आणि सरपंच पदाचे उमेदवार अनिल साळावकर यांना भरघोस मतानी विजयी करणार असा नारा नविन पिढीने दिला आहे,यासाठी चाडगाव ग्रामस्थ चाडगावातील मुंबईस्थित ग्रामस्थ आणि तरुण मंडळी तसेच खैरेखुर्द ग्रामपंचायतीमधील सर्व व इतर ग्रामस्थ देखील चाडगावचे उमेदवार अनिल साळवकर याच्या मागे उभे राहून पाठिंबा दर्शवत आहेत,या सर्वॉचा पाठिंबा सकारात्मक ऊर्जा निमॉण करत असुन या चणेरा विभागातील खैरेखुर्द ग्रामपंचाय प्रतिष्ठिची लढाई बनून राहिली असुन याकडे चणेरा विभातील सवॉचे लक्ष लागून आहे,बदल घडणारच कोणीही काहीही बोलो चाडगाव ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चिचत आहे असा विश्वास तेथील ग्रामस्थानी व्यक्त केला आहे,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]